बंदोबस्त व रिजर्व पोलीस

बंदोबस्त व रिजर्व पोलीस

रिजर्व पोलीस फोर्स (राखीव मनुष्यबळ )

  • पोलीस ठाण्यातील ड्युटी वाटप करून सर्व कर्मचारी रिझर्व कर्मचारी म्हणुन ठेवले जातात. रिजर्व कर्मचारींनी पोलीस स्टेशन मध्येच थांबून आवश्यक तेव्हा वरिष्ठा अधिकारींच्या  आदेशानुसार रवाना व्हायचे असते.
  • पोलीस स्टेशन हद्दीत अचानक उद्भवलेल्या घटना उदा. रास्ता रोको, दंगल, जाळपोळ, अचानक मंत्री, महत्वाची व्यक्ती आल्यास त्या प्रसंगी ठाणे अंमलदार किंवा प्रभारी अधिकारी हा त्वरीत कारवाई करून रिजर्व कर्मचारी आवश्यक त्या ठिकाणी पाठवत असतो.
  • बऱ्याच संवेदनशिल पोलीस ठाण्यात लाठी, ढाल किंवा शस्त्रासह रिझर्व कर्मचारी नेमले जातात व त्यांचे त्वरीत हालचालीस अळथळा नको म्हणुन त्यांचे करीता मोटार वाहने सुध्दा त्यांचे सोबत रिझर्व ठेवली जातात.

गस्त (शहरी व ग्रामीण भाग )

गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच गुन्हा घडल्यानंतर तो लवकरात लवकर उघडकीस आणणे ही पोलिसांची मुख्य कर्तव्ये आहेत. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. तसेच समाजातील सर्व स्तरावरून पोलिसांना मनापासून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी रात्रीची गस्त हा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक पोलीस ठाणेत रात्री २३ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हद्दीत हद्द विभागून त्याचे बीट प्रमाणे गस्तीसाठी प्रत्येक बीटात २ कर्मचारी लाठी, शिटी, टॉर्च, शस्त्रासह कर्मचारी नेमले जातात, त्यांनी आपले बीटचा संपूर्ण भाग फिरून शिटी वाजविणे, लोकांना थांबवून चौकशी करणे, दरम्यान संशयित आढळून आल्यास ताब्यात घेणे. तसेच त्यांच्या बीटातील Police Working Book-2017-127-2-2017 1st

४०

पोलीस ठाणे कामकाज पुस्तिका

रेकॉर्डवरील गुन्हेगार अधूनमधून चेक करणे याशिवाय मंदिर, मठ, मशिद, दर्गा, उजाड वस्त्या या भागात गस्त ठेवणे, पडक्या इमारती, वस्ती असलेला भाग येथे गस्त करावयाची असते.

या गस्तीवर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनचा नाईट गस्त अधिकारी सरकारी वाहनाने किंवा इतर प्रकारे सोबत गस्तीच्या कर्मचाऱ्यांची यादी घेवून रात्री २३ ते पहाटे ५ वाजेदरम्यान प्रत्येक बीटातील कर्मचारी वेळोवेळी चेक करतो. त्यांना सूचना देतो व कर्मचाऱ्यांकडे असणाऱ्या नोटबुकांवर तारीख वेळ टाकून सही करतो.

या सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी ५ वाजेनंतर ड्युटी संपवून पोलीस ठाणेत परत येऊन स्टेशन डायरीत नोंद करतात. ५ ते ६ या दरम्यान गुन्हे शोध पथक (D.B.) होतकरू कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे हद्दीत गस्त केल्यास पहाटेच्या वेळेस चोरटे चोरीचा माल घेऊन जात असताना सहज मिळून जातात.

शहरी गस्त- शहरात घेण्यात येणारी गस्त ही हद्दीचे नियम पाडून Sectionwise लावण्यात येते. हिची वेळ पण रात्री २३ ते पहाटे ५ पर्यंतच असते. यात कर्मचारी Section मध्ये गस्त घालत असताना त्यांच्या Section मध्ये बँका, सराफाची दुकाने, जेलचा परिसर, ट्रेझरी गार्ड याशिवाय संवेदनशील भाग, वेगवेगळे पुतळे, मंदिर, मशिद, मठाचा परिसर, बस स्टैंड, रेल्वे स्टेशन परिसर येथे गस्त घालत असतात. गस्ती दरम्यान पोलीस स्टेशनकडून वाटप करण्यात आलेली गस्तीची पुस्तिका सोबत ठेवून ती चक्री पद्धतीने एका Section कडून दुसऱ्या Section च्या हद्दीमध्ये सीमेवर भेटून बदलली जाते. गस्त चेकींगची पोलीस ठाण्याचा नाईट गस्त चेकींग ऑफीसर चेक करतो. तसेच विभागानुसार वरिष्ठ अधिकारीसुद्धा गस्त चेक करतात.

१७) गस्त (शहरी व ग्रामीण भाग )

Leave a Comment