IPC Act Section 109

IPC Act Section 109

  • कलम 109 – एखाद्या कृतीची चिथावणी दिल्यानंतर जर अपराध घडुन आला असेल व त्या अपराधाकरीता स्वतंत्र शिक्षेची तरतुद नसेल तर मुळ अपराधाला जी शिक्षा असेल तीच शिक्षा अशा चिथावनीच्या आपराधाकरीता लागु होईल :-
  • स्पष्टीकरण:- चिथावनी दिल्यामुळे अपराध घडला म्हणुन त्या अपराधाची च शिक्षा त्या चिथावनी करीता..
  • उदाहरण:- अ आणी भ हे क च्या खुनाचा कट करतात. अ हा भ ला विष आणुन देतो. अ त्या ठिकानी नसतो त्या वेळेस भ ते विष क ला देतो. क मरण पावतो.  भ हा क ला विष पाजुन खुन करण्याचे अपराधाकरीता दोषी आहे.  आणी अ हा खुनाच्या कटात शामील असल्यामुळे दोषी आहे. अ याने भ ला चिथावनी दिली त्यामुळे तो सुध्दा भ इतकाच दोषी आहे. जी शिक्षा भला तीच शिक्षा अ ला पन लागु होईल.

Leave a Comment