by Naxal Affected Area (गडचिरोली व गोंदिया) चालू घडामोडी Disclaimer / अस्वीकरण गडचिरोली व गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यातील सुविधा. दीड पट वेतन लाभ. दीड पट वेतन लाभ. एक स्थर वेतन वाढ एक स्थर वेतन वाढ भरघोस कमांडो भत्ता. भरघोस कमांडो भत्ता. शाहिद अनुकंपा मध्ये पाल्यांना विशेष सोय शाहिद अनुकंपा मध्ये पाल्यांना विशेष सोय परिवाराचे सोईच्या अनुषंगाने अधिकारी 2 क्वार्टर ठेऊ शकतात परिवाराचे सोईच्या अनुषंगाने अधिकारी 2 क्वार्टर ठेऊ शकतात इच्छित स्थळी बदली. (Choice Posting) इच्छित स्थळी बदली. (Choice Posting) शाहिद परिवारास पूर्ण पगार. शाहिद परिवारास पूर्ण पगार.जवान शहीद झाला नसता तर, ज्या पदावर कार्यरत राहिला असता त्या पदाचे, शहीद परिवारास, जवानाचे निकृत्ती चे दिवसा पर्यंत पूर्ण पगार. शाहिद जवानाचे परिवारास विमा. शाहिद जवानाचे परिवारास विमा. नक्षल भागात नक्षल विरोधी कार्यवाहीत शाहिद नक्षल भागात नक्षल विरोधी कार्यवाहीत शाहिदनक्षल भागात नक्षल विरोधी कार्यवाहीत शहीद होणाऱ्या जवानांच कुटूंबीयाना २० लाख रुपये पर्यंतचे सानुग्रह अनुदान आहे. Top