P.S. Intelligence
गोपनिय कर्मचारीची कामे
- पोलीस स्टेशन चा प्रमुख म्हणुन काम पाहने.
- गुन्हे शोध, गुन्हे प्रतिबंध, गुन्हयाचा तपास करणे, गुन्हे तपासात मार्गदर्शक म्हणुन काम पाहने. खटल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करवुन घेणे.
- गंभीर गुन्ह्याचा तपास स्वताः करणे.
- आपल्या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखने.
- आपल्या क्षेत्रातील अवैध्य धंद्यावर धाडी टाकुन, अवैध्य धंद्यास प्रतिबंध करणे.
- कनिष्ट कर्मचारी व वरीष्ट अधिका-यांना जोडनारा दुवा म्हणुन काम करणे.
- कनिष्ट कर्मचारींचे कामाचे मुल्यमापन करणे.
- पोलीस कर्मचारींना प्रशासनाचे कामात होनारे बदल, कायद्यात होनारे बदल, समजावुन सांगुन त्या प्रमाने कायदे राबवुन घेने. विभागीय धोरणे आणि कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणे.
- पोलीस स्टेशन चे सर्व दस्तऐवज तयार करून, ते नियमाप्रमाणे भरले जात असले बाबत खात्री करणे, तसे भरवुन घेणे व नोंदी राखणे, अहवाल तयार करणे, विभागीय रेकॉर्डची पूर्तता करणे, हाताळणे आणि देखभाल करणे आणि युनिटची इतर प्रशासकीय कामे व्यवस्थापित करणे.
- कनिष्ट कर्मचारींचे समश्यांचे निराकरण करणे. पोलीस स्टेशन मधील कर्मचार्यांच्या समस्येचे निराकरण करणे.
- कर्मचार्यांविरूद्ध च्या गैरवर्तन केल्याच्या आरोपाची चौकशी करुन त्यांचे वरीष्टांना अहवाल पाठविने.
परीपत्रक/नमुने/फार्म
Tab Content
चालु घडामोडी
Tab Content