पोलीस स्टेशन अधीकारी व कर्मचारी

पोलीस स्टेशन अधीकारी व कर्मचारी

पोलीस स्टेशन अधीकारी

) कोंबीग ऑपरेशन

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालासंबंधीचे गुन्हे उदा. दरोडे, घरफोड्या, चोऱ्या, फसवणुकीचे गुन्हे किंवा निवडणुकीचा कालावधी गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून बोगस मतदार – गुंड यांचा शोध, महत्त्वाचे सणवार इ. वेळी गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता कोंबीग ऑपरेशन ( हद्दीतील ठिकाणे पिंजून काढणे) कारवाई केली जाते यात संशयित ठिकाणे लॉजेस, हॉटेल्स, वेश्यावस्ती, झोपडपट्टीचा भाग पिंजून काढला जातो.

त्या कारवाईत पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार गुन्हेगार, संशयीत इसम, चोरीचा माल इ. मिळुन येतात. गुन्हेगारांमध्ये भिती निर्माण होऊन ते हद्दीतुन निघूनही जातात. यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध होतो.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबीग करावयाची वस्ती, भाग निश्चित करून टिम तयार करून प्रत्येक टिममध्ये सशस्त्र जवान, महिला कर्मचारी, बिनतारी संच इ. देऊन टिम रवाना करतात. त्यांनी त्यांना निश्चित केलेला भाग कोंबीग करून संशयीत हवे असलेले गुन्हेगार मिळून आल्यास कारवाई करावयाची असते तसेच हिस्ट्रीशिटर्स, नोन क्रिमीनल (माहितगार गुन्हेगार ) सुद्धा चेक करून नोंदी संबंधीत रजिस्टरला घेतल्या जातात.

ही कारवाई गुन्हे प्रतिबंधाच्या संबंधाने अतिशय महत्त्वाची असुन यात हद्दीतील बस स्थानके, रेल्वे स्टेशन परिसर, निर्जन ठिकाणे, लॉजेस, होटेल्स् याचा भाग ही पिंजुन काढला जातो त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात भिती निर्माण घेऊन ते निघून जातात किंवा गुन्हे करीत नाहीत व गुन्ह्यांना आळा बसतो.

या कारवाईमुळे जनमाणसात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलीस कामगिरीचा जनतेत संदेशही जातो.

पोलीस उप निरीक्षक या पदाबाबत..

  • पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र राज्यात, गृह विभागांतर्गत येणारे अराजपत्रित (Non Gazetted Officer) मधिल ग्रुप “बी” ची पोस्ट आहे.
  • PSI-Police Sub Inspector (पोलीस उपनिरीक्षक), STI-State Tax Inspector (राज्य कर निरीक्षक), ASO-Assistant Section Officer (सहाय्यक कक्ष अधिकारी) या तिन्ही पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते.
  • पोलीस उपनिरीक्षकाच्या खांद्यावर दोन स्टार असतात.
  • पोलीस उप निरीक्षक यांची नियुक्ती राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या कोणत्याही कार्यालयात करण्यात येते.

पोलीस उप निरीक्षक या पदाची निवड पध्दत..

पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, (

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 1 ,
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2

) शाररीक चाचनी, मुलाखत

पोलीस उप निरीक्षक या पदाची शैक्षमिक आर्हता..

पोलीस उप निरीक्षक या पदाची शाररीक आर्हता..

पोलीस उप निरीक्षक या पदाची वयोमर्यादा..

पोलीस स्टेशन कर्मचारी

Police Constable, Police Head Constable, police inspector, Police Naik Constable,

Police Constable, Police Head Constable, police inspector, Police Naik Constable,

Leave a Comment