112 या क्रमांकावर डायल करून खोट्या व तथ्यहीन बाबींना तक्रारीचे स्वरूप देवून पोलीसांच्या वेळेचा अपव्यय केला म्हनूण गुन्हा.

कलम 177भा.द.वि,चे सहकलम 85(1) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा.

राज्यातील सर्व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काल पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हनून डायल 112 ही आपत्कालीन सुविधा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु करणप्यात आलेली आहे. डायल 112 या क्रमांकाद्वारे प्राप्त होणारे सर्व कॉल प्राथमिक संपर्क केंद्रावर तसेच द्वितीय संपर्क केंद्रावर प्राप्त होतात. कॉल करणा व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक मदत तात्काळ मिळन्य़ा करीता त्या व्यकीच्चा रिअल टाईम लोकेशनच्चा आधारे सदरचे कॉल संबंधीत आयुक्तालयाच्चा किंवा जिल्लाल्हाच्या पोलीस नियंत्रण कक्षाकडे तसेच आवश्यकतेनुसार रुणवाहिका, अग्निशमन इत्यार्दीसारख्या सेवांकडे वर्ग करप्यायात येत असतात. तसेच 10 मिनिटा आत सर्व नागरिकांना आपत्कालीन सेवा पुरविली जाते. परंतु काही नागरिक 112 या क्रमांकावर डायल करून खोव्या व तथ्यहीन बावींना तक़ारीचे स्वरूप देबून पोलीसांध्या वेठेचा अपव्यय करतांना आठकून येत आहेत. तसेच पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशाने काही खोडसाक नागरिक या सेवेचा दुरुपयोग करीत असल्याचे आढकून आले आहे. असेच एक प्रकरण जठगाव जामोद पोलीस स्टेशन हटीम दिनांक सात सर्टेबर रोजी रात्री 9 वाजेच्चा सुमारास घडले.एका व्यने 12 हा क्रमांक डायल करून सांगितले की मला खेर्ड वेस जगाव जामोद येथील काही इसम मारहाण करीत आहेत त्यामुके सदरची माहिती नियंत्रण कक्षाकडून तात्काक जछगाव जामोद पोलीस स्टेशन येथे डायल 112 वर कार्यरत असले पोलीस कॉस्टेबल मंगेश सोऊंके व सचिन राजपुत यांना मिछाली, त्यानी जुचुटीवर असले पोलीस प्रसकीतजिलारहोसरकानागकहलात. . कार्यरत असले पोलीस कॉस्टेबल मंगेश सोऊंके व सचिन राजपुत यांना मिछाली, ल्यांनी चुटीवर असले पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार यांना संबंधित घटनेची माहिती दिली असता दोर्घानीही घटनास्थक गाठले, पोलीस कॉन्टस्टेटेबल मंगेश सोऊंके तसेच पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार यांनी सदर घटनेची चौकशी केली असता त्या ठिकाणी कोणालाही मारहाण किंवा शिवीगाठ झाली नवहती अशी नागरिकांककून माहिती मिछाली, सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार यांनी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना फोन वरुन दिली. यावेकी ज्या इसमाने डायल 112 वर कॉल केला होता तो व्यक्ति मद्यसुंद अवस्पेत सार्वजनिक रत्यावर आरडा ओरड व धामधुम करीत असताना मिकून आला.सदर आरोपीला जकगाव जामोद पोलीस स्टेशनला आणयात आले व त्यास मेडिकल साठी ग्रामीण रुणालय जकगाव जामोद येथे नेणप्यात आले होते त्या ठिकाणी डॉक्टरांनी संबंधित आरोपी मद्यसुंद असल्याचे सिद्ध केले.त्यामुछे सदर आरोपी इसमावर जगाव जामोद पोलीस स्टेशनला अपराध नंबर 51712022 कलम 177भा.द.वि,चे सहकलम 85(1) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करयात आला आहे. आरोपीचे नाव संतोष उखड हसाठ वय 47 राहणार खेड वेस जगाव जामोद येथील असून सदर गुनन्नाची नोंद पोलीस हेहड कॉन्टस्टेबल उंबरहांडे यांनी केलली. पुडील तपास जगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सनील अंबुलकर यां मार्गदर्शनात हेड कॉन्टस्टेबल विनोद वानखडे करीत आहेत.

Leave a Comment