बयान लेखन (Statement Writing)
आता बयाण लेखन / Statement Writing झाले अगदीच सोपे! खलील फॉर्म मध्ये आपली माहिती भरा. Submit करा. आणि बयाणची PDF कॉपी डाऊनलोड करा. संपले इतकेच. कुठल्या कम्प्युटर ची गरज नाही. MS word च्या सेटटिंग ची गरज नाही. Direct आपल्या मोबाईल वरुन करू शकता.
Statement Writing (बयान लेखन)
Police witness writing..
- बयान लिहिण्याचे हे सदर आपल्या बयाण लिहिण्याचे सराव कामी वापरावे.
- बयाण हे हाताने लिहिलेले उत्तम.
- या बयान लिहीण्याचे फार्म चा वापर मोबाईल, टॅब, संगनक इत्यादी करता येतो व आपल्याला त्वरीत एक बयान लिहुन PDF स्वरुपात Download करायला मिळेल.
- फार्म भरतांना, फार्म चे वर दिलेले सर्व शीर्षक वाचत जावे व त्यात दिलेल्या सुचने प्रमाणे बयान लेखनाचा फार्म भरावा.
- आपल्याला 10 परिच्छेद दिलेले आहेत. आपल्याला पाहीजे तेवढे परिच्छेद बयान लिहीने कामी वापरावे, उरलेले रिकामे ठेवावे.
- शेवटी समक्ष अधिकारी / बयानदार / द्विभाषक यांचे पते लिहीण्याकरीता आयाताकार रकाने दिलेले आहेत, ते त्या प्रमाणे भरावे.
- फार्म Submit केल्यावर download Option येते त्यावर क्लिक करुन आपले बयान Download व Print करता येते.
वरिल पध्दतीचाच अवलंब करावा.