पोलीस स्टेशन डायरी अंमलदार / CCTNS
स्टेशन डायरी अंमलदारची कामे
- पोलीस स्टेशन ला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची दखल घेवुन त्याचे समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणे.
- ——————————————————————————–
- पो.स्टे.ला आलेल्या तक्रीरींची दखल घेणे. तक्रार दाखल करून घेणे.
- FIR ची प्रत फिर्यादीस ध्यावी. त्यावर त्याची सही घ्यावी.
- FIR ची एक नक्कल प्रत त्वरीत कोर्टाला पाठवावी.
- घडलेल्या गुन्ह्या बाबत, वायरलेस वरुन इतर पो.स्टे.ला सुचना पाठवाव्यात.
- पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व वरीष्ठांना योग्य त्या गुन्हयांची सुचना दयावी.
- मालासंबंधी गुन्हयांत, पोलीस अधिक्षक कार्यालयास, *ई” फॉर्म पाठवावा.
- जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्या केंद्रात उपचार कामी पाठवावे.
- ——————————————————————————-
- पो.स्टे. ला आलेल्या अर्जाची नोंद स्टेशन डायरीस घेवुन अर्जदारास अर्ज मिळाले बाबत प्रत ध्यावी.
FIR / फिर्याद
- फिर्याद घेताना गुन्हयांचे स्वरुप लक्षात घ्यावे.
- गुन्हेगाराची गुन्हा करण्याची पध्दत फिर्यादीत घेण्यात यावी.
- फिर्यादीत गुन्हयांची तारीख, ठिकाण व वेळ घेण्यात यावी.
- फिर्यादीत आरोपीचे नाव किंवा संशयिताचे नाव घ्यावे.
- फिर्यादीत गुन्हयात वापरलेले हत्यार याची माहिती घ्यावी.
- आरोपी किंवा साक्षीदारांनी उच्चारलेले शब्द याची नोंद घ्यावी.
- फिर्यादीत गुन्हयानंतर आरोपीच्या कृतीची नोंद लक्षात घ्यावी.
- फिर्याद घेताना मालाची बनावट वजन, आकार, याची माहिती करुन घ्यावी.
- फिर्यादीत आरोपी व गेलेला माल ओळखण्यालायक खाना – खुणा ची नोंद घ्यावी.
फिर्यादी मध्ये माल कोणी तयार केला याची नोंद घ्यावी. - फिर्यादी मध्ये आरोपींना कोण कोण ओळखु शकेल त्याची घ्यावे.
- आरोपींचे व साक्षीदारांचे अंगावरील कपडे .इत्यांदीची नोंद घ्यावी.
- फिर्याद घेताना फिर्यादी व आरोपीचे संबंधा बाबात नोंदी घ्याव्यात.
- फिर्यादीत गुन्हा करण्यास लागलेला वेळ लक्षात घ्यावा.
- फिर्यादीला व साक्षीदाराला कोठे जखमा झाल्या असल्यास त्या बाबत नोंद फिर्यादीत घ्यावी.
- गुन्हा करतांना आरोपीला कुठे मार लागला असल्यास त्याचा उल्लेख फिर्यादीत करावा.
- फिर्याद सविस्तर घ्यावी., गुन्हयात लावण्यात येणाऱया कलमांना अनुसरून हकीकत असावी.
- फिर्याद घेताना FIR दाखल करण्यास झालेल्या विलंबाचा खुलासा घ्यावा.
- फिर्याद ची नक्कल प्रत फिर्यादीला दयावी. त्यावर प्रत मिळाल्याची सही घ्यावी.
- एक नक्कल प्रत त्वरीत कोर्टाला पाठवावी.
- वायरलेस वरुन इतर पो.स्टे.ला सुचना पाठवाव्यात.
- पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व वरीष्ठांना योग्य त्या गुन्हयांची सुचना दयावी.
- मालासंबंधी गुन्हयांत, पोलीस अधिक्षक कार्यालयास, *ई” फॉर्म पाठवावा.
परिपत्रक/नमुणे/फार्म
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
नमुना कायमी
Tab Content
चालु घडामोडी
Tab Content