Identification Parade Related Judgement जेव्हा साक्षीदार आरोपीला आधीच ओळखतो तेव्हा ओळख परेड ला महत्त्व राहत नाही: सर्वोच्च न्यायालय

न्यायानिर्णय Judgement जेव्हा साक्षीदार आरोपीला आधीपासुनच ओळखतो तेव्हा ओळख परेड ला महत्त्व रहात नाही : सर्वोच्च न्यायालय प्रकरणाचे शीर्षक: उदयकुमार विरुद्ध तामिळनाडू राज्य खंडपीठ: न्यायमूर्ती बी.के. आर. गवई आणि संजय करोल केस क्र. : फौजदारी अपील क्र. 2010 चा 1741          सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, जेव्हा आरोपी साक्षीदारांशी आधीच परिचित … Read more