Police Station Diary Amaldar

स्टेशन डायरी अंमलदार चालू घडामोडी फिर्याद (F.I.R. – First Information Report.) ……… अश्या परिस्थितीत स्टेशन डायरी अंमलदारनी काय करावे? पोलिस स्टेशन मध्ये फोन वरून आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार आल्यास……. ऑनलाइन/फोन वरून आर्थिक फसवणूक झालेल्या  व्यक्तीस, पोलीस ठाणे डायरी अंमलदारनी (स्टेशन डायरी इन्चार्ज) त्वरित सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर फोन लावून तक्रार नोंदविण्यास सांगावे. पो.स्टे. ला … Read more