About
Me.

My name is Archana and I am a Content Creator.

नमस्कार,
https://policelifeline.in/ ही वेबसाईट पोलिसांच्या मुख्यत्वे तपास विषयक, PE, DE, MAT cases, रजा पगार पेन्शन व इतर वयक्तिक, पारिवारिक सुविधा इत्यादी क्षेत्रात मार्गदर्शन करण्याकरिता स्थापन केली गेली असून पोलिस अधिकारी / कर्मचारी ना एकाच व्यासपीठावर सर्व मदत मिळावी हा आमचा मुख्य उद्देश आहे.

सर्व अधिकारी / कर्मचारी वर्गाना विनंती आहे.

  • आमचे मेसेज आपल्या पोलिस मित्र मंडळीपर्यंत पोहचावे या करिता, आमच्या पोस्ट त्यांचेशी शेअर करा.
  • त्यांना त्यांचे जिल्ह्याचे ग्रुप join करण्यास मदत करा.
  • आपल्याला कुठल्या विषयावर मार्गदर्शन पाहिजे ते आम्हाला आमच्या what’s app नंबर वर जरूर कळवा. जेणकरून त्या विषयावर चर्चा करता येईल.

धन्यवाद.!!

Policelifeline.in

Archana Ahirkar,

Whats App : +917588722442

Email ID : admin@policelifeline.in

🙏🏻🙏🏻🙏🏻