पत्र, अर्ज, (Letter, Application)

आता पत्र लेखन / Letter writing झाले अगदीच सोपे! खलील फॉर्म मध्ये आपली माहिती भरा. Submit करा. आणि पत्राची PDF कॉपी डाऊनलोड करा. संपले इतकेच. कुठल्या कम्प्युटर ची गरज नाही. MS word च्या सेटटिंग ची गरज नाही. Direct आपल्या मोबाईल वरुन करू शकता.

पत्र आणि अर्ज लेखन (Letter and Application Writing)

पत्र लेखन करीता सूचना.

पत्र कसे लिहावे?

How to write a letter?

 • 2-3 वेळा पत्र लेखनाची वरील Template वापरा. पत्रलेखन Whats App, मेसेज सारखे, लगेच सोपे होईल.
 • लिहिताना आपण फक्त माहिती लिहा. margin वगेरेची चिंता करू नका.
 • आपल्याला गरज नसेल तर, blank space किंव्हा विनाकारण एंटर करून लाईन सोडू नका. पत्रामध्ये सुद्धा त्याच प्रमाणे जागा सोडली जाईल.
 • ज्या ठिकानी आपल्याला काहीही लिहण्याची गरज नाही त्या ठिकानी (0) (Blank Spot) सोडलेले आहेत, त्यावर Click करुन Blank निवडा.
 • आपल्याला संदर्भ, अर्जदार, Line, चे नाव लिहायचे नसल्यास ते रकाणे खाली सोडा.
 • एका paragraph (परिच्छेद) च्या जागे मध्ये एकच paragraph (परिच्छेद) लिहा.
 • आपल्याला किती परिच्छेद (paragraph) चा पत्र लिहायचा आहे त्या नुसार परिच्छेद लिहा. उरलेले रिकामे ठेवा.
 • Webpage वर एकदा लिहुन Download केले की, webpage वरील सर्वं डाटा निघून जातो. आपणास पत्रात काही त्रुटी आढळून आल्यास correction करीता परत लिहावे लागेल. (आम्ही आपला डाटा आमच्या कडे सेव्ह (Save) करून ठेवत नाही.)
 • शक्य होत असल्यास पहीले Notepad किव्हा Whats App वर paragraphs लिहून टाका व नंतर webpage वर copy/paste करा. सोपे जाईल. चुकल्यास दुरुस्त पण लगेच करता येईल. 
 • आपण सध्या पत्र मराठी/ हिंदी/इंग्रजी भाषेत लिहू शकता.
 • आपण लिहिलेले पत्र Website वरील submit बटन चे खाली तयार झालेल्या लिंक मधील download या शब्दावर क्लिक करून download करता येईल व ते आपल्या Browser मध्ये Save असेल आपण ते पत्र आपल्या Browser वरुण कधीही download / print करु शकता. (प्रत्येक मोबाइल ची वेगळी सेटींग असते, त्या प्रमाणे आपण PDF फाईल बघावी.)
 • आपणास काही अडचण आल्यास आपण आमचे मोबाइल नंबर 7588722442 वर whats app मेसेज टाकू शकता. (आपल्या स्क्रीन वर डावीकडे whats App चा symbol दिसत आहे त्यावर सुद्धा क्लिक करून मेसेज टाकू शकता.)

1) Policelifeline.in असे Google Search मध्ये लिहा.
2) policelifeline.in या website पेज मध्ये वरील बाजूला असलेल्या तीन आडव्या रेषा वर क्लिक करा व “menu” उघडा.
3) menu मध्ये “कार्यालयीन लेखनाचे नमुने” निवडा/क्लिक करा.
4) त्या मध्ये आपल्याला दिसेल 1) अर्ज लेखन, पत्र लेखन त्यावर क्लिक करा.
5) आता आपल्या समोर एक पेज open होईल त्यात गरजे प्रमाणे माहिती लिहा आणि Submit करा. (अभिनंदन!! आपले पत्र लिहून तयार झाले)
6) Send चे खाली आलेल्या download वर क्लिक करून आपण आपले पत्र PDF मध्ये पाहू शकता, Download करू शकता. हे पत्र आपल्या Browser चे download Option मध्ये पूर्ण वेळे करिता उपलब्ध आहे. आपण कुठेही send करू शकता व कधीही प्रिंट करू शकता.