IPC Section 308, अलाहाबाद उच्च न्यायालय :-भारतीय दंड संहितेचे कलम 308 एखाद्या प्रकरणात दुखापत नसली तरीही लागू होऊ शकते.

न्यायानिर्णय Judgement अलाहाबाद उच्च न्यायालय :-भारतीय दंड संहितेचे कलम 308 एखाद्या प्रकरणात दुखापत नसली तरीही लागू होऊ शकते. भारतीय दंड संहितेचे – कलम 308 भारतीय दंड संहितेच्या कलम 308 नुसार, जो कोणी अशा परिस्थितीत मृत्यूला कारणीभूत ठरेल अशा हेतूने किंवा जानीवेने कोणतेही कृत्य करतो, तो दोषी मनुष्यवधाचा (जे खुनाच्या श्रेणीत येत नाही) दोषी असेल. आणि … Read more