Raid and investigation of narcotics and psychotropic substance, NDPS ACT offences. (अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थच्या गुन्ह्याची रेड व तपास.)

अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थच्या गुन्ह्याची रेड व तपास. (Raid and investigation of narcotics and psychotropic substance, NDPS ACT offences.) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण एन.डी.पी.एस. कायदा मराठीत… (NDPS ACT in Marathi) NDPS ACT चे गुन्ह्याची रेड व तपास कसा करावा? (How to raid and investigate crime under NDPS ACT?) NDPS चे गुन्ह्या बाबत मिळालेल्या … Read more

Bank Frauds

बॅक फ्रॉड्स (Bank Frauds) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण कोर्ट पैरवी अधिकारी बॅक फ्रॉड्स म्हणजे काय ? बॅक फ्रॉड्स:– डेबीट कार्ड/क्रेडीट कार्ड माहिती किंवा पिन/पासवर्डची माहिती गैरमार्गाने,  मिळवून त्याचा  स्वत:च्या फायद्यासाठी अनधिकृतपणे वापर करुन फसवणून करणे. बॅक फ्रॉड्स चे गुन्ह्याचा तपास कसा करावा ? फिर्यादी व्यक्ती कडून त्याचे बॅक खात्याचे स्टेटमेंट(ज्या मध्ये संदिग्ध व्यवहाराची नोंद स्पष्ट दिसेल) प्राप्त करुन घेणे. … Read more

Night Patroling (रात्रगस्त)

Night Patroling (रात्रगस्त) चालू घडामोडी रात्रगस्त रात्रगस्त ची तरतुद. गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच गुन्हा घडल्यानंतर तो लवकरात लवकर उघडकीस आणणे ही पोलिसांची मुख्य कर्तव्ये आहेत. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.  एखाद्या क्षेत्राची सुरक्षितता राखण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी, गुन्हेगारांचे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परीसराची नियमित तपासणी करण्यासाठी रात्रीची गस्त आवश्यक … Read more

संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या कार्यपध्दती (Modus Operandi)

संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या कार्यपध्दती (Modus Operandi) चालू घडामोडी संगनकीय गुन्हे संकीर्ण संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या कार्यपध्दती (Modus Operandi) भारतातील सायबर गुन्ह्यांची काही सामान्य कार्यपद्धती येथे आपले अवलोकणार्थ देत आहोत:- भारतातील सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार आहेत, आणि गुन्हेगार अनेकदा त्यांचे सामान्य जनतेस लुटण्याचे मनसुबे पार पाडण्यासाठी विविध आधुनिक तंत्रांचा तसेच तंत्रज्ञानाचा वापर करतात. (सदरची माहीती … Read more

Photographic Evidence

Photographic Evidence चालू घडामोडी शरद गोरखनाथ क्षत्रीय, सर, Photographer (F.P.) Investigators Car Unit, पुणे सिटी पोलीस, (Contact : 9823221968) यांची Photographic Evidence संबंधी PDF (सरांच्या परवानगीने आपणास उपलब्ध करुन दिली जात आहे..) (………पाहण्याकरीता येथे क्लिक करा………) GR : पोलीस कोठडीतील मृत व कारागृहातील मृत व्यक्तीचे शव विच्छेदनासाठी आदर्श शव विच्छेदन अहवालाचा फार्म तसेच शवविच्छेदन करतांना … Read more

Investigation Stages तपासाचे सर्वसाधारण टप्पे..

तपासाचे सर्वसाधारण टप्पे.. चालू घडामोडी तपासाचे सर्वसाधारण टप्पे.. गुन्ह्याचे दाखल होण्यापासुन तर न्यायानिर्णयापर्यतचे सर्वसाधारण टप्पे.. गुन्ह्याचे दाखल होण्यापासुन तर न्यायानिर्णयापर्यतचे सर्वसाधारण टप्पे.. गुन्हा दाखल करणे:- एखादा गुन्हा घडल्यावर फिर्यादी/तक्रारदार पोलीस स्टेशनला येतो व त्याची दखलपात्र तक्रार कळवितो. केस डायरी :- पोलीस मॅनुअल क्र.- भाग 3, नियम 225(2) प्रमाने झालेल्या तपासाप्रमाणे लिहीलेल्या केस डायऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याना, … Read more

Combing Operation कोंबींग ऑपरेशन

कोंबीग ऑपरेशन चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण कोंबीग ऑपरेशन कोंबीग ऑपरेशन (combing operation) तरतुद.. कोंबीग ऑपरेशन (combing operation) (हद्दीतील  आरोपींची ठिकाणे पिंजून काढणे) गरज.. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडनारे जिवीतहानी व वित्तहानी संबंधीचे गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेनेकामी. महत्त्वाचे सणवार इ. वेळी गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, परीसरात शांतता राहावी, याकरिता कोंबीग ऑपरेशनची कारवाई केली जाते. यात संशयित … Read more

Detective Branch तपास पथक (D.B.) Investigation Branch

तपास पथक (D.B.) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण तपास पथक (D.B.) तपास पथकाची तरतुद.. तपास पथक म्हणजे D.B.=Detective Branch.. एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये तपास पथक ठेवायचे की नाही हा निर्णय पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारींचा आसतो. प्रत्येक पोलीस ठाण्यात  तपासाकामासाठी उत्साही, होतकरु, कामाची आवड असलेले, ज्यांना कसलेही काम सांगीतले तरी लगेच तयार राहनारे, तसेच युक्तीने कामे … Read more

Cyber Crime

सायबर क्राईम चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण संगनकीय गुन्हे संकीर्ण संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या विवीध कार्पयध्दती (Modus Operandi) (पाहण्यासाठी येथे क्लिक करा…) संगनकीय गुन्हे तपासाची पध्दत हरविलेला, गहाळ झालेला, चोरी गेलेला मोबाईल शोधन्याची पध्दत.. हरविलेला, गहाळ झालेला, चोरी गेलेला मोबाईल शोधन्याची पध्दत..(पाहण्यासाठी येथे क्लिक करा..) ईमेल हॅकिंगच्या गुन्ह्याचा तपास कसा करावा ? ईमेल हॅकिंगच्या गुन्ह्याचा … Read more

मानवी तस्करी, स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा ऑक्ट) १९५६

स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा अॅक्ट ) १९५६ चालू घडामोडी मानवी तस्करी चे गुन्ह्याचा तपास मानवी तस्करी चे गुन्ह्याबाबत माहीती मिळाल्या नंतर धाडीची (Raid) कार्यवाही… Prevention of Immoral Trafficking Act १९५६ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा अॅक्ट) १९५६ पिटा कायदयांतर्गत विशेष पोलीस अधिकारी कोणास म्हणावे :– पिटा कायद्यांतर्गत विशेष … Read more