Government Resolution

शासकीय निर्णय (Government Resolution) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण शासकीय निर्णय कोंबीग ऑपरेशन (combing operation) तरतुद.. Top

कम्युनिटी पोलिसींग

कम्युनिटी पोलिसींग चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण कम्युनिटी पोलिसींग कम्युनिटी पोलिसींग चे फायदे.. जनतेच्या दर महिन्याला तसेच सण उत्सवाच्या अगोदर किंवा परिसरात जातीय तणाव निर्माण झाल्यास बैठक घेण्यात येतात. त्या बैठकीत स्थानिक प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा भाग, परीसरातील शांतता, याबाबत चर्चा करून त्या समस्या संबंधीत अधिकारी कडुन समनजुन घेतल्या जातात. व त्या सोडविण्याकरीता पुरेपुर प्रयत्न … Read more

वार्षीक तपासनी (Police Station Inspection)

वार्षीक तपासनी चालू घडामोडी पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) यांची वार्षिक तपासणी ( Yearly Inspection ) पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) वार्षिक तपासणीची तरतुद.. पोलीस ठाणे व दुरक्षेत्र (आऊटपोस्ट) वार्षिक तपासणी.. वार्षीक तपासनीचा उद्देश हा पोलीस स्टेशन चे कामाचा आढावा घेवुन त्याचे मुल्यमापन करणे हा असतो. तपासनी दरम्यान कामकाजात काही उनिवा जानवल्या तर सुचना देवुन … Read more

कोंबींग ऑपरेशन

कोंबीग ऑपरेशन चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण कोंबीग ऑपरेशन कोंबीग ऑपरेशन (combing operation) तरतुद.. कोंबीग ऑपरेशन (combing operation) (हद्दीतील  आरोपींची ठिकाणे पिंजून काढणे) गरज.. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडनारे जिवीतहानी व वित्तहानी संबंधीचे गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेनेकामी. महत्त्वाचे सणवार इ. वेळी गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, परीसरात शांतता राहावी, याकरिता कोंबीग ऑपरेशनची कारवाई केली जाते. यात संशयित … Read more

तपास पथक (D.B.)

तपास पथक (D.B.) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण तपास पथक (D.B.) तपास पथकाची तरतुद.. तपास पथक म्हणजे D.B.=Detective Branch.. एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये तपास पथक ठेवायचे की नाही हा निर्णय पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारींचा आसतो. प्रत्येक पोलीस ठाण्यात  तपासाकामासाठी उत्साही, होतकरु, कामाची आवड असलेले, ज्यांना कसलेही काम सांगीतले तरी लगेच तयार राहनारे, तसेच युक्तीने कामे … Read more

लॉकअप गार्ड

पोलीस ठाणे लॉकअप गार्ड चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण लॉकअप गार्ड लॉकअप गार्ड ची तरतुद.. पोलीस ठाणे लॉकअप गार्ड.. ज्या पोलीस ठाण्यात लॉकअपची व्यवस्था आहे किंवा ज्या ठिकानी आरोपी ठेवला जातो त्या ठिकानी आरोपी सोबत सतत आरोपी गार्ड लावला जातो. आरोपी गार्ड मध्ये ०१ हवालदार ०३ पोलीस कॉन्स्टेबल गार्ड ड्युटीकरीता नेमले जातात. सदर गार्ड ड्युटी … Read more

नाकाबंदी

नाकाबंदी. चालू घडामोडी नाकाबंदी. नाकाबंदी. नाकाबंदी ची गरज.. पोलीस स्टेशन हद्दीत घडनाऱ्या गुन्ह्यच्या प्रतिबंधासाठी.. पोलीस स्टेशन परीसरात अचानक मोठा गुन्हा उदा. सराफाची दुकाने लुटणे, पेट्रोलपंप लुट, बँकेची कॅश लुटली जाणे, टोळी युद्धात हत्या इ. गुन्हे घडतात. त्या वेळेस संबंधित गुन्ह्यातील गुन्हेगार पोलीस स्टेशन परीसरातुन पळुन जावु नये, त्यांना वेळीच पकडुन त्यांचे कडुन मुद्देमाल हस्तगत केला … Read more

बंदोबस्त व रिजर्व पोलीस

बंदोबस्त व रिजर्व पोलीस चालू घडामोडी रिजर्व पोलीस रिजर्व पोलीस फोर्स (राखीव मनुष्यबळ ) ची तरतुद.. रिजर्व पोलीस फोर्स (राखीव मनुष्यबळ ) पोलीस ठाण्यातील ड्युटी वाटप करून सर्व कर्मचारी रिझर्व कर्मचारी म्हणुन ठेवले जातात. रिजर्व कर्मचारींनी पोलीस स्टेशन मध्येच थांबून आवश्यक तेव्हा वरिष्ठा अधिकारींच्या  आदेशानुसार रवाना व्हायचे असते. पोलीस स्टेशन हद्दीत अचानक उद्भवलेल्या घटना उदा. … Read more

कोर्ट पैरवी अधिकारी (Session Court)

कोर्ट पैरवी अधिकारी चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण कोर्ट पैरवी अधिकारी कोर्ट पैरवी अधिकारी यांची तरतुद.. कोर्ट पैरवी अधिकारी दाखल झालेल्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाणात वाढ होण्याकरीता मा. पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्रमांक १७/२००८ नुसार आदेश पारीत करून कोर्ट पैरवी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. जिल्या स्तरावर पोलीस अधिक्षक व मोठ्या शहरात आयुक्त यांनी प्रत्येक कोर्टात, … Read more

कोर्ट ड्युटी कर्मचारी

कोर्ट ड्युटी कर्मचारी चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण कोर्ट ड्युटी कर्मचारी कोर्ट ड्युटी कर्मचारी ची तरतुद.. हा पोलीस कर्मचारी असुन त्याची नेमनुक संबंधित पोलीस स्टेशनला असते. संबंधित पोलीस स्टेशन ज्या JMFC न्यायालयाच्या अधीन असते त्या ठिकाणी तो कामकाज पाहतो. कोर्ट ड्युटी कर्मचारी ची कामे.. कोर्ट ड्युटी कर्मचारी ची कामे.. हा पोलीस कर्मचारी असुन त्याची नेमनुक … Read more