Panch and panchanama ( सरकारी व गैर सरकारी पंच )
पंच व पंचनामा चालु घडामोळी पंचनामा करताना तपासी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवण्यायोग्य महत्त्वाचे मुद्दे.. पंचनामा म्हणजे काय? तपासाचे ठिकानी भेट दिल्यावर / गरजे प्रमाणे केलेल्या तपासाबाबत, पंचाचे उपस्थितीत तयार करावयाचे टिपण (दस्तऐवज) म्हणजे पंचनामा. Points To Remember (पंचनामा करताना लक्षात घ्यायचे मुद्दे.) पंचनामा करताना तपासी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवण्यायोग्य महत्त्वाचे मुद्दे.. शक्यतो घटनास्थळाचे भागातील दोन इसम पंच … Read more