विमा योजना/पेमेंट बँक खाते योजना (Insurance and payment bank scheme)
विमा योजना (Insurance Scheme)
समुह व्यक्तीगत अपघात
- समुह व्यक्तीगत अपघात विमा योजना, इश्योरन्स कंपनी यांचे मार्फत विमा उतरविण्यात आलेला आहे.
टिप – शक्यतो माहे एप्रिल मध्ये याचा हप्ता पगारातून कपात होतो. आपल्या पागारातून किती रुपये कपात करण्यात आली आहे, या बाबतची माहिती नक्की तपासून पहावी.
पेमेंट बँक खाते योजना (Payment bank scheme)
केवळ महाराष्ट्र पोलीस कर्मचा-यांसाठी पोलीस सॅलरी पॅकेज ठळक अद्वितीय वैशिष्टये :-
- एसबी शिल्लकीवर ज्यादा व्याज मिळण्याकरीता ऑटो स्वीप इन आणि स्वीप आऊट, बरोबर झीरो बॅलन्स अकाऊंट.
- सर्व एसबीआय शाखांमध्ये रोख रक्कम काढणे किंवा जमा करणे सुलभ कोठेही बँकिंग सुविधा मोफत.
- सर्व बँकेच्या एटीएममधून अमर्यादीत मोफत पैसे काढता येईल.
- विनामूल्य क्रेडिट कार्ड..
- मोफत अमर्यादीत डीडी [शाखा चॅनेल ]/ आरटीजीएस व एनईएफटी [ वैकल्पीक चॅनल ]
- जास्त कागदपत्रांखेरीज बिना तकार तात्काळ ओव्हरड्राफट सुविधा.
- लॉकर भाड्यावर 25 टक्के सवलत.
- घर / कार / तात्काळ कर्ज प्रकरणावर 50 टक्के सूट.
प्रतिष्ठित फायदे :-
- मोफत वैयक्तीक अपघात विमा [पीएआय) मृत्यू पावल्यास रुपये 30.00 लाख संरक्षण [ कर्तव्यावर असल्यास आणि कर्तव्यावर नसल्यास ]
- मोफत हवाई अपघात विमा [ एएआय] रुपये 1.00 करोड.
- अतिरिक्त संरक्षण [ अपघाती मृत्यू प्रकरणात लागू।
1] कायमस्वरुपी अपंगत्व रु. 30.00 लाख
2] कायम आंशिक अपंगत्वः रु. 5.00 लाख
3] भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालयात बाल शिक्षण 4 वर्षाकरीता रु. 1.00 लाख प्रतिवर्षी
- वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी समर्पित रिलेशनशिप मॅनेजर
- एसबीआय योनो सर्व वैशिष्ट्ये एक सह मोबाइल अँप.
- श्रेणीसुधारित आंतरराष्ट्रीय गोल्ड आणि प्लॅटिनम डेबिट कार्ड :
- रोख रक्कम काढण्याची मर्यादा रु. 1,00,000/- आणि दररोज मर्यादित खर्च रु. 2,00,000/-
- वैयक्तीक अपघात [मृत्यू] संरक्षण रु. 5 लाख.
- वस्तुच्या ऑनलाईन खरेदीवर कार्ड खरेदी संरक्षण.