केवळ महाराष्ट्र पोलीस कर्मचा-यांसाठी पोलीस सॅलरी पॅकेज ठळक अद्वितीय वैशिष्टये :-
- एसबी शिल्लकीवर ज्यादा व्याज मिळण्याकरीता ऑटो स्वीप इन आणि स्वीप आऊट, बरोबर झीरो बॅलन्स अकाऊंट.
- सर्व एसबीआय शाखांमध्ये रोख रक्कम काढणे किंवा जमा करणे सुलभ कोठेही बँकिंग सुविधा मोफत.
- सर्व बँकेच्या एटीएममधून अमर्यादीत मोफत पैसे काढता येईल.
- विनामूल्य क्रेडिट कार्ड..
- मोफत अमर्यादीत डीडी [शाखा चॅनेल ]/ आरटीजीएस व एनईएफटी [ वैकल्पीक चॅनल ]
- जास्त कागदपत्रांखेरीज बिना तकार तात्काळ ओव्हरड्राफट सुविधा.
- लॉकर भाड्यावर 25 टक्के सवलत.
- घर / कार / तात्काळ कर्ज प्रकरणावर 50 टक्के सूट.
प्रतिष्ठित फायदे :-
- मोफत वैयक्तीक अपघात विमा [पीएआय) मृत्यू पावल्यास रुपये 30.00 लाख संरक्षण [ कर्तव्यावर असल्यास आणि कर्तव्यावर नसल्यास ]
- मोफत हवाई अपघात विमा [ एएआय] रुपये 1.00 करोड.
- अतिरिक्त संरक्षण [ अपघाती मृत्यू प्रकरणात लागू।
1] कायमस्वरुपी अपंगत्व रु. 30.00 लाख
2] कायम आंशिक अपंगत्वः रु. 5.00 लाख
3] भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालयात बाल शिक्षण 4 वर्षाकरीता रु. 1.00 लाख प्रतिवर्षी
- वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी समर्पित रिलेशनशिप मॅनेजर
- एसबीआय योनो सर्व वैशिष्ट्ये एक सह मोबाइल अँप.
- श्रेणीसुधारित आंतरराष्ट्रीय गोल्ड आणि प्लॅटिनम डेबिट कार्ड :
- रोख रक्कम काढण्याची मर्यादा रु. 1,00,000/- आणि दररोज मर्यादित खर्च रु. 2,00,000/-
- वैयक्तीक अपघात [मृत्यू] संरक्षण रु. 5 लाख.
- वस्तुच्या ऑनलाईन खरेदीवर कार्ड खरेदी संरक्षण.
(महाराष्ट्र पोलीस कर्मचा-यांसाठी SBI चे पोलीस सॅलरी पॅकेज ठळक वैशिष्टये विस्तरीत स्वरुपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा..)