IPC कलम 83, वय 7- 12 वर्षे वयोगटातील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकांची कृती बाबत.
IPC कलम 83 – 7- 12 वर्षे वयोगटातील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकांची कृती ही गुन्हा नसते. परंतु जर कोर्ट समोर हे सिद्ध झाले की कृती करतांना सदर बालकास त्याचे कृत्याची व त्याचे परिणामाची जाणीव होती, तर तो गुन्हा होतो. ( त्या वेळी त्याला आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्या इतपत बुध्दी विकसित झालेली नसते. परंतु … Read more