पर्याटण (Tourism)
पोलीस विभागाकडुन पोलीसांना पुरविल्या गेलेल्या सुविधा....
- शिर्डी देवस्थान हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात स्थित एक पवित्र तिर्थक्षेत्र आहे. हे प्रसिद्ध अध्यात्मिक संत साईबाबा यांचे समाधीस्थळ आहे. संत साईबाबांचे मुख्य मंदिर एका सुंदर पांढऱ्या संगमरवरी संरचनेत साई बाबांच्या समाधीवर बांधलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भक्तांच्या सोयीसाठी प्रार्थनास्थळे, निवास, उपहारगृहे, दुकाने यांनी विकसित करण्यात आला आहे.
- पोलीस विभागातर्फे पोलीस कल्यान निधीतुन महाराष्ट्रतील पोलीसांकरीता या ठिकानी निवासाची सोय केली गेली आहे.
- विश्रांतीगृहाचे नाव :- श्री साई पोलीस विश्रांतीगृह शिर्डी..पत्ता- पोलीस स्टेशन शिर्डी चे समोर..
- या शिवाय शिर्डी मधिल काही खाजगी हॉटेल्स सुध्दा पोलीस विभागानी त्यांचे अधिकारी/कर्मचारींचे निवासाच्या सोईकरीता करारबद्द केले आहेत. त्यांची नावे आम्ही आपल्या माहीती करीता पुढे देत आहोत. (सुचनाः- खाजगी हॉटेल्स वर निवासास जाण्यापुर्वी माहीती घेवुनच/खात्री करुन/बुकींग करुनच गेल्यास गैरसोय होनार नाही.)
- हॉटेल कुबेर इन, पत्ताः- नगर-मनमाड रोड, शिर्डी पोलीस स्टेशन पासुन 200 मी अंतरावर.
- हॉटेल ग्रँड कॅसल, पत्ताः- ओम साई नगर, शिर्डी पोलीस स्टेशन पासुन 500 मी अंतरावर.
Accordion Content