शैक्षणिक सुविधा (Educational facilities)
महाराष्ट्र शासन तसेच पोलीस प्रशासन मार्फत पोलिसांना पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधा.
उच्च शिक्षण शिश्यवृत्ती
- या योजनेअंतर्गत पाल्यांच्या उच्च शिक्षणांसाठी एकवेळी 25000 रुपये इतकी अनुदान / स्कॉलरशिप म्हणून देण्यात येते.
- उच्च शिक्षण आयआयटी, एमबीबीएस, आयआयएम, एनआटी, एलएलएम, या शिक्षणासाठी सुविधा आहे.
- पाल्याचे शिक्षण संदर्भात प्रमाणपत्रे जोडून एस पी कार्यालयात अर्ज करावा.
उच्च शिक्षण कर्ज
- पोलीस पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी 5000 रुपये पर्यंतचे विनव्याजी कर्ज शिक्षण ( बिसीए, एमसीए, बिटेक, एमबीबीएस. )
- कर्जासाठी पाल्याचे शिक्षण प्रमाणपत्रासह अर्ज करावे.
मुलीसाठी पदव्युत्तर शिक्षण
- मुलींसाठी 25000 रु. विशेष उच्च शिक्षण शिष्यवृत्ती
- आयआयटी एमबीबी एस, आयआयएम., एनआटी, एलएलएम या शिक्षणासाठीसुविधा आहेत.
- कर्मचाऱ्यांनी मुलीचे उच्च शिक्षण प्रमाणपत्रासह अर्ज करावे.
बस्ता अनुदान
- 5 ते 10 पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी 500 रुपये दप्तरासाठी अनुदान आहे.
- शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्रासह अर्ज करावे.
पुस्तक अनुदान
5 वी पासुन पदव्युत्तर पदविपर्यंत शैक्षणिक पाठ्यपुस्तकासाठी गुणवंता
- ५ ते १० वी ८५ टक्के,
- ११ ते १२ वी ८० टक्के,
पदव्युत्तर शिक्षण एमबीबीएस, अभियांत्रीकी
- १०० टक्के ग्रेड ऐ- १.
- ८१ टक्के ग्रेड ऐ-२.
- ७१ टक्के ग्रेड बी-१,
- ६१ टक्के ग्रेड बी-२
शिक्षणाचे प्रमाणपत्रासह (मार्कलिस्ट) अर्ज सादर करावे.