Educational facilities in police department (शैक्षणिक सुविधा)

शैक्षणिक सुविधा (Educational facilities) चालू घडामोडी Disclaimer / अस्वीकरण महाराष्ट्र शासन तसेच पोलीस प्रशासन मार्फत पोलिसांना पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधा. उच्च शिक्षण शिश्यवृत्ती उच्च शिक्षण शिश्यवृत्ती या योजनेअंतर्गत पाल्यांच्या उच्च शिक्षणांसाठी एकवेळी 25000 रुपये इतकी अनुदान / स्कॉलरशिप म्हणून देण्यात येते. उच्च शिक्षण आयआयटी, एमबीबीएस, आयआयएम, एनआटी, एलएलएम, या शिक्षणासाठी सुविधा आहे. पाल्याचे शिक्षण संदर्भात … Read more