शैक्षणिक सुविधा (Educational facilities)

महाराष्ट्र शासन तसेच पोलीस प्रशासन मार्फत पोलिसांना पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधा.

उच्च शिक्षण शिश्यवृत्ती

  • या योजनेअंतर्गत पाल्यांच्या उच्च शिक्षणांसाठी एकवेळी 25000 रुपये इतकी अनुदान / स्कॉलरशिप म्हणून देण्यात येते.
  • उच्च शिक्षण आयआयटी, एमबीबीएस, आयआयएम, एनआटी, एलएलएम, या शिक्षणासाठी सुविधा आहे.
  • पाल्याचे शिक्षण संदर्भात प्रमाणपत्रे जोडून एस पी कार्यालयात अर्ज करावा.

उच्च शिक्षण कर्ज

  • पोलीस पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी 5000 रुपये पर्यंतचे विनव्याजी कर्ज शिक्षण ( बिसीए, एमसीए, बिटेक, एमबीबीएस. )
  • कर्जासाठी पाल्याचे शिक्षण प्रमाणपत्रासह अर्ज करावे.

मुलीसाठी पदव्युत्तर शिक्षण

  • मुलींसाठी 25000 रु. विशेष उच्च शिक्षण शिष्यवृत्ती
  • आयआयटी एमबीबी एस, आयआयएम., एनआटी, एलएलएम या शिक्षणासाठीसुविधा आहेत.
  • कर्मचाऱ्यांनी मुलीचे उच्च शिक्षण प्रमाणपत्रासह अर्ज करावे.

बस्ता अनुदान

  • 5 ते 10 पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी 500 रुपये दप्तरासाठी अनुदान आहे.
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्रासह अर्ज करावे.

पुस्तक अनुदान

5 वी पासुन पदव्युत्तर पदविपर्यंत शैक्षणिक पाठ्यपुस्तकासाठी गुणवंता

  • ५ ते १० वी ८५ टक्के,
  • ११ ते १२ वी ८० टक्के,

पदव्युत्तर शिक्षण एमबीबीएस, अभियांत्रीकी

  • १०० टक्के ग्रेड ऐ- १.
  • ८१ टक्के ग्रेड ऐ-२.
  • ७१ टक्के ग्रेड बी-१,
  • ६१ टक्के ग्रेड बी-२

शिक्षणाचे प्रमाणपत्रासह (मार्कलिस्ट) अर्ज सादर करावे.

Leave a Comment