शासकीय कर्मचारी कडून नेहमीचे विचारले जाणारे प्रश्न व विविध विभागाकडून त्याची दिली गेलेली उत्तरे. (Frequently Asked Questions by Government Employees and Answers from Various Department.)

प्रश्न आपले / उत्तर शासनाचे .....

राज्य शासकीय कर्मचारींना पडणारे खालील विषयावरील, नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.

  • आस्थापनाविषयक बाबी. राजीनामा धोरण, परिवीक्षाधीन कालावधी,  आगाऊ वेतनवाढ,  अनुकंपा तत्वावरील नियुक्ती, भा.प्र.से. अधिकाऱ्यांची वैयक्तिक प्रकरणे/अस्थापना.
  • विभागीय चौकशी तसेच न्यायालयीन प्रकरणे, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक), (शिस्त व अपील)  निलंबनाधीन अधिकाऱ्यांची प्रकरने, निलंबनाधीन कर्मचाऱ्यांना सेवेत पुनःस्थापित,
  • सेवाभरती नियम, सेवाभरती पध्दती, पदोन्नती नियम, सेवाज्येष्ठतेचे नियम,
  • गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतचे धोरण. शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर-सेवेत वाढ/पुनर्नियुक्ती / करारपध्दतीने नियुक्ती, कंत्राटी पध्दतीने नियुक्ती,
  • भविष्य निर्वाह निधी नियम, विशेष बाब म्हणून अग्रिम,

 या व अश्या इतर अनेक प्रश्नाची उत्तरे सामान्य प्रशासन विभागणे शासकीय नियम व शासन निर्णयांचा दाखला देत दिलेली आहेत. (सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.)

Leave a Comment