न्यायानिर्णय Judgement

क्रिमिनल अपील क्रमांक 1880/2011 मोहन लाल विरुध्द पंजाब राज्य. Supreme Court of India Mohan Lal vs The State Of Punjab on 16 August, 2018

क्रिमिनल अपील क्रमांक 1880/2011 मोहन लाल विरुध्द पंजाब राज्य. दिनांक16/08/2018.

N.D.P.S. – Narcotic Drugs and Psychotropic Substances, चे गुन्हयात, क्रिमिनल अपील क्रमांक 1880/2011 मोहन लाल विरुध्द पंजाब राज्य मध्ये दिनांक 16/08/2018 रोजी निकाल दिला. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 मा. न्यायालयाने अपीलकर्ते यांना निर्दोष मुक्त करण्याची खालील प्रमाणे कारणे नमुद केलेली आहेत.

  • गुन्हयाचे फिर्यादी व तपासीक अंमलदार हे एकच आहेत.
  • गुन्हयाचे तपासीक अंमलदार यांनी गुन्हयातील मुद्देमाल जप्त केल्यानंतर पो.स्टे. ला मुयेमाल कक्षात जमा न करता 09 दिवस आपले ताब्यात ठेवला.
  • सी. ए. कडे तपासणीस पाठवावयाचे सी. ए. सॅम्पल तपासीक अंमलदार यांनी स्वतःचे ताब्यात ठेवले.
  • सी. ए. कडे पाठवावयाचा मुद्देमाल 9 दिवस विलंबाने पाठविला.
  • जप्ती पंचनाम्यावर आरोपीची स्वाक्षरी नाही.
  • पंचनाम्याची प्रत आरोपीस मिळाले बाबत आरोपीची स्वाक्षरी नाही.