DSB गोपनिय शाखा

गोपनिय शाखा चालू घडामोडी गोपनिय शाखे बाबत गोपनिय ड्युटी कर्मचारी ची तरतुद.. हा कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल (PC), नाईक पोलीस कॉन्स्टेबल (NPC), पोलीस हवालदार (HC), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो. गोपनिय ड्युटी कर्मचारी ची कामे.. गोपनिय ड्युटी कर्मचारी ची कामे.. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत आसलेल्या तसेच नजिकच्या भविष्यात होणारे सार्वजनीक  … Read more