RTPC Duty

बिनतारी संदेश ड्युटी (RTPC) चालू घडामोडी बिनतारी संदेश ड्युटी (RTPC) बिनतारी संदेश ड्युटी (RTPC) ची तरतुद.. बिनतारी संदेश ड्युटी (RTPC) प्रत्येक पोलीस ठाण्यात वरीष्ठ कार्यालयातुन माहीती त्वरीत प्राप्त करण्याकरीता बिनतारी वहन संच असतो. त्याच प्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करणाऱ्या मोबाईल गाडीवर सुध्दा पोर्टेबल बिनतारी संदेश  संच असतो. पोलीस ठाण्यातील बिनतारी संच हाताळण्यासाठी ऑपरेटर नेमला … Read more