GR : प्राधिकृत वैद्यकीय अधिकारीबाबत शासन निर्णय 20/08/1999

शासन निर्णय Click On Link Below GR : वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक संदर्भात, प्राधिकृत वैद्यकीय अधिकारीबाबत शासन निर्णय. Top

GR – शासकीय कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील, कुटुंबाचा भाग आहेत. 02/08/2019.

शासन निर्णय Click On Link Below GR – शासकीय कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील, कुटुंबाचा भाग आहेत. 02/08/2019. Top

GR – महाराष्ट्र राज्य सेवा(वैद्यकीय देखभाल) नियम-1961

शासन निर्णय Click On Link Below GR – महाराष्ट्र राज्य सेवा(वैद्यकीय देखभाल) नियम-1961 Top

Medical Bill Reimbursement Documents

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक कागदपत्र, Medical Bill Reimbursement Documents. Click On Link Below वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक कागदपत्र, Medical Bill Reimbursement Documents. Top

GR – महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम 1961, कृत्रिम यंत्राची खरेदी दुरुस्ती इत्यादी वरील खर्चाची प्रतिपूर्ती, एकत्रित आदेश.

शासन निर्णय Click On Link Below GR – महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम 1961, कृत्रिम यंत्राची खरेदी दुरुस्ती इत्यादी वरील खर्चाची प्रतिपूर्ती, एकत्रित आदेश. Top

Medical Bill Reimbursement वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, (Medical Bill Reimbursement) चालू घडामोडी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक,  (Medical Bill  Reimbursement) ची कागदपत्रे. (बघण्याकरीता येथे क्लिक करा..) वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक (Medical Bill Reimbursement) करीता रुग्नालयातुन प्राप्त करावयचे कागदपत्र. (बघण्याकरीता येथे क्लिक करा..) वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या कागदपत्रांची तपासणी व सर्वसाधारण तृट्या. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक बाबत..  शासकीय कर्मचारी यांनी वैद्यकीय खर्चाच्या अनुज्ञेय असणाऱ्या प्रतिपूर्तीच्या … Read more

IPC Section 308, अलाहाबाद उच्च न्यायालय :-भारतीय दंड संहितेचे कलम 308 एखाद्या प्रकरणात दुखापत नसली तरीही लागू होऊ शकते.

न्यायानिर्णय Judgement अलाहाबाद उच्च न्यायालय :-भारतीय दंड संहितेचे कलम 308 एखाद्या प्रकरणात दुखापत नसली तरीही लागू होऊ शकते. भारतीय दंड संहितेचे – कलम 308 भारतीय दंड संहितेच्या कलम 308 नुसार, जो कोणी अशा परिस्थितीत मृत्यूला कारणीभूत ठरेल अशा हेतूने किंवा जानीवेने कोणतेही कृत्य करतो, तो दोषी मनुष्यवधाचा (जे खुनाच्या श्रेणीत येत नाही) दोषी असेल. आणि … Read more

Appellate jurisdiction of supreme court of India

न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार, Appellate jurisdiction of supreme court of India चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार न्यायिक पुनरावलोकन ची मागनी कोण करते.. न्यायिक पुनरावलोकन: सर्वोच्च न्यायालय दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणांमध्ये खालच्या न्यायालयांकडील अपील ऐकते. हे अपील पक्षकारांद्वारे दाखल केले जातात, जे कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर किंवा आदेशावर असमाधानी आहेत आणि त्या निर्णयाचे पुनरावलोकन … Read more

संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या कार्यपध्दती (Modus Operandi)

संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या कार्यपध्दती (Modus Operandi) चालू घडामोडी संगनकीय गुन्हे संकीर्ण संगनकीय गुन्हे करण्याच्या आरोपींच्या कार्यपध्दती (Modus Operandi) भारतातील सायबर गुन्ह्यांची काही सामान्य कार्यपद्धती येथे आपले अवलोकणार्थ देत आहोत:- भारतातील सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार आहेत, आणि गुन्हेगार अनेकदा त्यांचे सामान्य जनतेस लुटण्याचे मनसुबे पार पाडण्यासाठी विविध आधुनिक तंत्रांचा तसेच तंत्रज्ञानाचा वापर करतात. (सदरची माहीती … Read more