by प्रतिबंधात्मक कार्यवाही (Preventive Action) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण Disclaimer / अस्वीकरण Preventive Action प्रतिबंधात्मक कार्यवाही ‘चॅप्टर केसेस’ CRPC – चॅप्टर क्रमांक 8 – कलम 106 ते 124. प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे केसेस ना चॅप्टर केसेस सुद्धा म्हणतात, चॅप्टर केसेस म्हणजे काय? CRPC मध्ये एकूण 484 कलमे दिलेली आहेत.CRPC मधील कलमांची विभागणी 37 प्रकरणांमध्ये (‘चॅप्टर’मध्ये) केलेली आहे.या चॅप्टर पैकी चॅप्टर क्रमांक 8 हे शांतता राखण्यासाठी आणि चांगल्या वर्तणुकीच्या जामिना विषयीचे प्रकरण आहे.या प्रकरणात CRPC चे कलम 106 ते 124 चा समावेश होतो.त्यामुळे या प्रकरणातील कलामांतर्गत चालणार्या प्रकरणांना ‘चॅप्टर केसेस’ म्हणून ओळखले जाते. CRPC 107 नुसार प्रतिबंधात्मक कार्यवाही (पाहण्यासाठी येथे क्लिक करा) CRPC section 111, Show Cause Notice to non-applicant, कार्यकारी दंडाधिकारी यांनी, CRPC कलम 111, अन्वये सामनेवाला करिता काढायची कारणे दाखवा नोटीस. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा) Top