प्रतिबंधात्मक कार्यवाही (Preventive Action)

Preventive Action प्रतिबंधात्मक कार्यवाही

CRPC – चॅप्टर क्रमांक 8 – कलम 106 ते 124.

  • CRPC मध्ये एकूण 484 कलमे दिलेली आहेत.
  • CRPC मधील कलमांची विभागणी 37 प्रकरणांमध्ये (‘चॅप्टर’मध्ये) केलेली आहे.
  • या चॅप्टर पैकी चॅप्टर क्रमांक 8 हे शांतता राखण्यासाठी आणि चांगल्या वर्तणुकीच्या जामिना विषयीचे प्रकरण आहे.
  • या प्रकरणात CRPC चे कलम 106 ते 124 चा समावेश होतो.
  • त्यामुळे या प्रकरणातील कलामांतर्गत चालणार्‍या प्रकरणांना ‘चॅप्टर केसेस’ म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment