बंदोबस्त व रिजर्व पोलीस

रिजर्व पोलीस

रिजर्व पोलीस फोर्स (राखीव मनुष्यबळ )

  • पोलीस ठाण्यातील ड्युटी वाटप करून सर्व कर्मचारी रिझर्व कर्मचारी म्हणुन ठेवले जातात. रिजर्व कर्मचारींनी पोलीस स्टेशन मध्येच थांबून राहावे. आवश्यक तेव्हा वरिष्ठा अधिकारींच्या  आदेशानुसार रवाना व्हायचे असते.
  • पोलीस स्टेशन हद्दीत अचानक उद्भवलेल्या घटना उदा. रास्ता रोको, दंगल, जाळपोळ, अचानक मंत्री, महत्वाची व्यक्ती आल्यास त्या प्रसंगी ठाणे अंमलदार किंवा प्रभारी अधिकारी हा त्वरीत कारवाई करून रिजर्व कर्मचारी आवश्यक त्या ठिकाणी पाठवत असतो.
  • बऱ्याच संवेदनशिल पोलीस ठाण्यात लाठी, ढाल किंवा शस्त्रासह रिझर्व कर्मचारी नेमले जातात व त्यांचे त्वरीत हालचालीस अळथळा नको म्हणुन त्यांचे करीता मोटार वाहने सुध्दा त्यांचे सोबत रिझर्व ठेवली जातात.

नाकाबंदी

Leave a Comment