CEIR - Central Equipment Identity Register.

CEIR - Central Equipment Identity Register.

CEIR – Central Equipment Identity Register.

CEIR (Central Equipment Identity Register)

भारत सरकार व दुरसंचार विभाग (Department of Telecommunication) यांचे संयुक्त विद्यमाने नागरीकांसाठी CEIR (Central Equipment Identity Register) ही प्रणालीसुरु करण्यात आली आहे. या प्रणालीचे मुख्य उद्दीष्ट

  • बनावट मोबाईल फोन ला आळा घालणे,
  • मोबाईल फोनची चोरी कमी करणे,
  • हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर टाळणे,
  • कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीस गेला तर तो शोधून परत मिळवूण देणे.

CEIR (हि प्रणाली खालील प्रमाणे काम करते )
एखादया व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरी गेला, तर हरवलेल्या मोबाईलचा IMEI नंबर जर व्यक्तीने या CIER च्या वेबसाईट वर रजिस्टर केला तर, सदरचा IMEI क्रमांक सर्व मोबाईल ऑपरेटर कंपन्याना (उदा, Vodafone, Jio, Idea, Airtel इ.) पाठविला जातो, जर कोणी हरविलेल्या मोबाईल मध्ये सिमकार्ड टाकले तर सदरचे सिम ज्याच्या नावे आहे त्याची सर्व माहिती तात्काळ ज्या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे त्या पोलीसांना मिळते.

आपला मोबाईल गहाळ किंवा चोरी झाल्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

  • सर्व प्रथम जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.
  • गहाळ / चोरी गेलेल्या मोबाईल मधील सिमकार्ड चालू आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दूसरे सिमकार्ड, विकत घेउन सुरु करुन घ्यावे.

            ( ते सिम CEIR वर रजिस्ट्रेशन (OTP) करीता वापरावे.)

  • खालील कागदपत्राची सॉफ्ट कॉपी अपलोड CEIR साईटवर अपलोड करावी लागेल. (सॉफ्ट कॉपी साईज 500 KB पेक्षा कमी असावी)

            1. पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत,

            2. मोबाईल खरेदी बिलहणाय,

            3. कोणतेही शासकीय ओळख पत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड इत्यादी.) नांदेड जिल्हा पोलीस

  • https://www.ceir.gov.in/Home /index.jsp या वेबसाईट वर जावे.
  • Block Stolen / Lost Mobile या वर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहीती भरावी व Submit वर क्लिक करावे.
  • यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.
  • https://www.ceir. gov.in/Home / index. jsp या वेबसाईट वर गेल्यावर Block Stolen / Lost Mobile या वर क्लिक केल्यानंतर भरावयाचा फार्म खालीलप्रमाणे.. 

Request for blocking lost/stolen mobile

CEIR-central Equipment Identity Register

  • आपला मोबाईल गहाळ किंवा चोरी झाल्यास

            https://www.ceir.gov.in/Home/index.jsp

            या वेबसाईट वर जावे.

  • या वेबसाईट वर गेल्यावर Block Stolen / Lost Mobile या वर क्लिक केल्यानंतर भरावयाचा फार्म खालील प्रमाणे..

आपला मोबाईल गहाळ किंवा चोरी झाल्यास कुठला फॉर्म भरावे?

//www.ceir.gov.in/Home /index.jsp

या वेबसाईट वरील 

Request for blocking lost/stolen mobile

हा फॉर्म भरावे.

Request for blocking lost/stolen mobile

CEIR-central Equipment Identity Register

Leave a Comment