by पोलीस कल्याण विभाग (Police Welfare Department) चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण Disclaimer / अस्वीकरण पोलीस कल्याण विभाग (Police Welfare Department) मार्फत करण्यात येनारी सर्वसाधारन कामे... अंत्यविधीचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येणाऱ्या रू.12,000/- इतक्या अंत्यविधी अनुदानामध्ये रू.8,000/- ची वाढ करून ती रू.20,000/- करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कल्याण निधी नियम 9(1) (क) नुसार पोलीस कल्याण निधीचे सभासद असलेल्या परंतु पोलीस विभागात सेवेत असताना मृत पावलेल्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पत्नी / पतीला / जवळच्या नातलगाला अंत्यविधीचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येणाऱ्या रू.12,000/- इतक्या अंत्यविधी अनुदानामध्ये रू.8,000/- ची वाढ करून ती रू.20,000/- करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मूळ गावी, शव पोचविण्यासाठी पोलीस वाहनांचा उपयोग केला असल्यास, त्या वाहनासाठी केलेल्या इंधनाचा व इतर खर्च सबंधित घटकातील मोटार परिवहन विभागाकडून केला जाईल, (पाहण्याकरिता येथे क्लिक करा..) Top