Police Station Diary Amaldar

स्टेशन डायरी अंमलदार चालू घडामोडी स्टेशन डायरी अंमलदार स्टेशन डायरी अंमलदार तरतुद.. हि सतत चालनारी ड्यटी असुन, पोलीस ठाण्यात २४ तास सतत ड्युटीसाठी अधिकारी व कर्मचारी नेमले जातात. आयुक्तालयात प्रामुख्याने PSI व  API दर्जाचे अधिकारी असतात. त्यांना डे ऑफीसर, नाईट ऑफीसर (स्टेशन हाऊस ऑफीसर) असे संबोधिले जाते. ग्रामीण भागात पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) … Read more