Indian Flag Code 2006. (भारतीय ध्वज संहिता 2006)

LAW/कायदा Click On Link Below LAW : Indian Flag Code 2006. भारतीय ध्वज संहिता 2006. डॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वजामधील रंगांच्या व चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल विस्तृतपणे वर्णन केलेले आहे ते पुढील प्रमाणे….” भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभांपासून तटस्थ राहिले पाहिजे आणि आपल्या कामामध्ये स्वतःला वाहून … Read more