मुद्देमाल मोहरर – लेखनिक पोलीस हवालदार (muddemal moharar)
मुद्देमाल मोहरर व लेखनिक पोलीस हवालदार चालू घडामोडी लेखनिक पोलीस हवालदार बाबत लेखनिक पोलीस हवालदार ची तरतुद.. लेखनिक पोलीस हवालदार मुद्देमाल अंमलदार हाच शक्यतो लेखनिक अंमलदार म्हणुन काम पाहतो. हा अंमलदार पोलीस हवालदार (HC), सहा. पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो. लेखनिक हवालदार ची नेमनुक करतांना, सिक्युरीटी बॉन्ड घेण्यात येतो. सदर बॉंड … Read more