तपास मार्गदर्शन

महिला व बालकाांहवषयी दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या तपासाबाबत करावयाची कार्यवाही...

महिला व बालकाांहवषयी दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या
तपासाबाबत करावयाची कार्यवाही..

(सदर लिंक ही महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.)

  • ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारने मनोधैर्य योजना सुरू केली.
  • या योजनेचा उद्देश जघन्य गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना आधार आणि सहाय्य प्रदान करणे आहे.
  • ही योजना, गुन्ह्यातील पिडीतांना त्यांचे आयुष्य पुनर्निर्माण करण्यास मदत करण्यासाठी तसेच त्यांचे सक्षमीकरण आणि पुनर्वसन करण्यासाठी निर्माण केली गेली आहे.
  • योजनेच्या पात्र लाभार्थ्यांमध्ये बलात्कार, अँसिड हल्ला, बाल शोषण आणि मानवी तस्करी यांसारख्या गुन्ह्यांतील पिडीतांचा समावेश होतो.
  • ही योजनेद्वारे सरकार  पिडीतांना वैद्यकीय खर्च, पुनर्वसन खर्च आणि पिडितांच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत पुरवते.
  • यात गुन्ह्यांचा मानसिक परिणाम दूर करण्यासाठी आणि गुन्ह्यातील पिडीतांना आघाताचा सामना करण्यास मदत करण्यासाठी समुपदेशन सेवा दिली जाते.
  • पिडितांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण न्यायालयीन कारवाईमध्ये कायदे विषयक मदत दिली जाते.
  • ही योजना पोलिस, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि विधी अधिकारी यांसारख्या विविध शासकीय संस्थाच्या समंन्वयाने राबवली जाते.

जघन्य गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना आधार आणि सहाय्य प्रदान करणे करीता ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारने मनोधैर्य योजना सुरू केली. (सदर याजनेबाबत अधिक माहीती करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा…)

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे..

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे…

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.)

Leave a Comment