by तपासाचे सर्वसाधारण टप्पे.. चालू घडामोडी तपासाचे सर्वसाधारण टप्पे.. गुन्ह्याचे दाखल होण्यापासुन तर न्यायानिर्णयापर्यतचे सर्वसाधारण टप्पे.. गुन्ह्याचे दाखल होण्यापासुन तर न्यायानिर्णयापर्यतचे सर्वसाधारण टप्पे..गुन्हा दाखल करणे:- एखादा गुन्हा घडल्यावर फिर्यादी/तक्रारदार पोलीस स्टेशनला येतो व त्याची दखलपात्र तक्रार कळवितो.केस डायरी :- पोलीस मॅनुअल क्र.- भाग 3, नियम 225(2) प्रमाने झालेल्या तपासाप्रमाणे लिहीलेल्या केस डायऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याना, रोजच्या रोज पाठविने बंधनकारक आहे.तपास :- या संकेतस्थळावर उहापोह केल्या प्रमाणे गुन्ह्याचा तपासी अधिकारी तपास करतो.दोषारोपपत्र:- {तपास अणुषंगाने सदर प्रकरणाचे पुढे वाचन सुरु ठेवने कामी येथे क्लिक करा… (Click Here…) } अदखलपात्र (NC) गुन्ह्याचा तपास कसा करावा ? CrPC कलम 2(एल) प्रमाणे ज्या अपराधाबद्दल आणि ज्या प्रकरणात वॉरंटाशिवाय अटक करण्याचा पोलीस अधिकाऱ्याला अधिकार नाही, तो अपराध, अदखलपात्र अपराध, बिनदखली अपराध, बिनदखली प्रकरण (Non-cognizable offence) असतो. ( तपास अणुषंगाने सदर प्रकरणाचे पुढे वाचन सुरु ठेवणे कामी येथे क्लिक करा…. ) दखलपात्र गुन्ह्याचा तपास कसा करावा ? CrPC कलम 2(क) नुसार पोलीस पहिल्या अनुसूचीप्रमाणे अगर त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कायद्याचे आधारे वारंटाशिवाय अटक करू शकेल तो अपराध म्हणजे दखलपात्र अपराध होय. दखलपात्र गुन्ह्याचा तपास….( तपास अणुषंगाने सदर प्रकरणाचे पुढे वाचन सुरु ठेवने कामी येथे क्लिक करा….). Top