भा.द.वि. गुन्ह्याचे तपास मार्गदर्शन (कलम प्रमाणे)

दुःखापतीच्या गुन्हयाचा तपास कसा करावा? (कलम 319 ते 338)

मानवी शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांविषयीचे गुन्हयाचा तपास कसा करावा? (कलम 299 ते 311)

भा.द.वि. गुन्ह्याचे कलमे व तपास मार्गदर्शन.

भा.द.वि. चे प्रकरण 01 ते 15

 • कलम 107 – एखाद्या कृतीची चिथावणी (अपप्रेरणा) [Abetment] :- जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दसऱ्या व्यक्तीला कुठलीही घटना करण्यास चिथावनी देते किंवा इतर व्यक्ती सोबत त्या कटात सामील होते व एखादी कृती किंवा अकृती घडवुन आनते, किंवा चुकीचे मार्गदर्शन करुन एखादी घटना घडवुन आणते तेव्हा किंवा तसा प्रयत्न करते तेव्हा त्यास चिथावनी दिली गेली असे म्हटले जाते.
 • कलम 108 – चिथावणी देनारा (अपप्रेरक) [Abettor] :- अपराध करण्यास चिथावनी देनारा व्यक्ती. (चिथावनीचा अपराध होन्यासाठी चिथावनीचा परीनाम प्रत्यक्ष घडलाच पाहीजे असे नाही.)
 • कलम 108 (अ) – भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये चिथावणी देणे :- 
 • कलम 110 – चिथावणी ज्याला दिली गेली आहे त्याने चिथावनी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उदेदेशाने कृती केल्यास शिक्षा :- एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चिथावनी देतो. दुसऱ्याला ती चिथावनी खरी वाटते. पहील्याचा उद्देश दुसऱ्याला कळत नाही. तो पहील्याच्या उद्देशापेक्षा वेगळ्या उद्देशाने/जाणिवेने ते काम करतो. तेव्हा चिथावनी वरुन जो गुन्हा घडला त्याच गुन्ह्याची शिक्षा चिथावनी देणाऱ्याला मिळेल.
 • कलम 111 – एखाद्या कृतीची चिथावणी (अपप्रेरणा) [Abetment] :-
 • कलम 107 – एखाद्या कृतीची चिथावणी (अपप्रेरणा) [Abetment] :-

 •  

प्रकरण 5- अ
Subject – फौजदारीपात्र कट,
कलम 120- अ ते 120- ब,

प्रकरण 6
विषय – देशविरोधी अपराध,
कलम 121 ते 130प्रकरण 7
विषय – भुसेना-नौसेना आणि वायुसेना यासंबंधीच्या अपराधा विषयी,
कलम 131 ते 140

प्रकरण 8
विषय – सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधी अपराधांविषयी,
कलम 141 ते 160

प्रकरण 9
विषय – लोकसेवकांकडुन किंवा त्यांच्यासंबंधी घडनाऱ्या अपराधांविषयी,
कलम 161 ते 170

प्रकरण 10
विषय – निवडणुकीसंबंधीच्या अपराधांविषयी,
कलम 161 ते 171(आय)

भा.द.वि. चे प्रकरण 16

Leave a Comment