Accused Arrest or Bail

आरोपीची अटक किंवा जमानत चालु घडामोळी Disclaimer / अस्वीकरण आरोपी अटक आरोपीस अटक काशी करावी ? आरोपीस ताब्यात घ्यावे. आरोपी करिता आरोपी गार्ड लावावा. अंमलदार सोबत पाठवून आरोपीची मेडिकल तपासणी करून घ्यावी. आरोपीची पूर्ण शरीराची झडती घ्यावी. झडती दरम्यान मिळालेल्या वस्तूची यादी बनवावी. झडतीमध्ये धोकादायक वस्तु मिळाल्यास त्याप्रमाणे नोंदी घेवून कार्यवाही करावी. CCTNS System मध्ये अटकेची … Read more