First Information Report

फिर्याद चालू घडामोडी न्यायालयीन निर्णय संकीर्ण फिर्याद चे महत्व FIR म्हणजे काय ? FIR म्हणजे First Information Report, — प्रथम खबर अहवाल. CrPC चे कलम 2(ड) नुसार फिर्याद Complaint म्हणजे ज्या वेळेस एखादी व्यक्ती तोंडी अगर लेखी मॅजिष्ट्रेटकडे तक्रार करते की, एखाद्या व्यक्तीने, मग तो ज्ञात असो अगर अज्ञात असो, अपराध केला आहे आणि त्या … Read more